Duration 4:42

ओट्सचे लाडू | Healthy Oats Ladoo (No Sugar No Jaggery) Vaishalis Recipe

19 571 watched
0
532
Published 12 Dec 2022

ओट्सचे लाडू | Healthy Oats Ladoo (No Sugar No Jaggery) Vaishalis Recipe आता सध्या थंडीचे दिवस आहेत. तर आज आपण ओट्सचे लाडू बनवतोय हे लाडू खायला स्वादिष्ट व तितकेच पौष्टिक आहेत, यामध्ये आपण साखर किंवा गूळाचा अजिबात वापर केलेला नाही. अगदी कमी तूप वापरून हे लाडू बनवले आहेत. तर अशा पध्दतीने एकदा जरूर बनवून पहा... रेसिपी कशी वाटली मला अवश्य कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर सुध्दा जरुर करा... #OatsLadoo #ओट्सचेलाडू #Vaishalisrecipe #Winterspecial साहित्य/Ingredients तूप 2 टे स्पून (Ghee 2 tbsp) ओट्स 1 कप (Oat 1 cup) बदाम 1/2 कप (Almond 1/2 cup) काजू 1/2 कप (Cashew nut 1/2 cup) डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकं किसलेलं खोबरं 1/2 कप (Desicated coconut 1/2 cup) तीळ 1/4 कप (Sesame seeds 1/4 cup) खसखस 1 टे स्पून (Poppy seeds 1 tbsp) खजूर 1 कप (Dates 1 cup) पिस्ते (Pistachio nut) बिना साखर, बिना गूळाचे पौष्टिक लाडू /watch/MBEdTodSuhxSd थंडीच्या दिवसात अवश्य करावेत असे 4 पदार्थ /watch/cwSsv97Vs1PVs ओट्स लाडू, ओट्स लाडू रेसिपी, ओट्स लाडू रेसिपी मराठी मध्ये, ओट्स लाडू वैशालीज रेसिपी, ओट्स लाडू कसे बनवतात, लाडू रेसिपी, Oats ladoo, oats ladoo recipe, oats ladoo vaishalis recipe, oats laduu recipe in marathi, healthy oats ladoo, oats laduu, laduu recipe, ladoo. To subscribe - /c/VaishalisRecipes

Category

Show more

Comments - 39