@rohitmane13693 years agoदुर्गा ताई साठी लाईक ठोका बंगु बहिणी वर किती मया आहे ती कोन कोन 727
@
@rohitsalgar3 years agoबाळासाहेबचे कोण कोण फ्यान आहेत त्यांनीच लाईक करा. 861
@
@TJ-wk2vb3 years agoबाळासाहेबांच्या पळण्याच्या स्टाईल साठी लाईक.👑 👇👍 298
@
@dailynews74723 years agoरामभाऊ आणि बाळासाहेब जोडीसाठी एक लाईक👍👍 311
@
@jakirshaikh71423 years agoआजकल सरपंचीण बाईच दिसत नाही कुठ गेले सरपंचीण बाई सरपंचीण बाईसाठी एक लाईक 379
@
@sandeepghode95793 years agoओन्ली बाळासाहेब फॅन...ठोका लाईक ...बघुया किती जन आहेत ..फॅन 100
@
@dnyaneshwarpawar85923 years agoबाळासाहेब & दुर्गा वहिणींची जोडी एकच नंबर आहे 👌👌👌👌👌 156
@
@swapnilpatil70343 years agoचांडाळ चौकटीच्या करामती ही वेबसिरीज टीव्ही वर यावी असे कोणाला वाटते त्यांनी लाईक करा... 140
@
@rushikeshchavan41573 years agoरामभाऊची हात बांधन्याची स्टाईल कोणाला आवडती😎 485
@
@maulichakkar88123 years agoआमिर खान चा मला फोन आला होता एक नंबर बाळासाहेब 😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌 156
@
@deepaksinde9513 years agoNice ... आजच्या भागातील यशाचं संपूर्ण श्रेय दुर्गाताईंना👍👍🙏🙏 14
@
@dhananjaypachpute2013 years agoत्सुनामी लय जोरात होणार आहे बाळासाहेब फॅन्स ठोका लाईक 👍 102
@
@rajukamble99503 years agoबाळासाहेब रामभाऊ आणि सुभास. दुरर्गा वहिनी तुम्हीं खूप छान आभिनय करता 49
@
@nawajmaner48443 years agoदुर्गा ताई तुम्ही नावाप्रमाणेच दुर्गा झाल्या व पते खेळणार यांची चांगलीच दमछाक केली सलाम तुमच्या अभिनयाला 26
@
@rohangaikwad36543 years agoकोण कोण आतुरतेनं नवीन भागांची वाट पाहतो??? 394
@
@ashokdudhal77513 years agoबाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील तुम्हाला होळीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा 79
@
@vasantalahamage81603 years agoकाही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे वयस्कर दांपत्याचा मृत्यू झाला.उच्च शिक्षित अमेरिकेत स्थायिक झालेली एकलतीऐक मुलगी अंत्यसंस्कार करण्यासाठी आली नाही.किती दुर्दैवी आहे.यावर एकदा एपिसोड बनवा 165
@
@subhashdhokale81083 years agoदुर्गा ताई आणि बाळासाहेब एकच नंबर रोल करताय...👍👌💐💐 7
@
@ashishdeshmuk88533 years agoरामभाऊ सुभाषराव पाटील आणि बाळासाहेब यांना होळीच्या हार्दीक शुभेच्छा 87
@
@bhauhirve73373 years agoमुलांनी आई-वडिलांना घराबाहेर काढले आणि बाळासाहेबांनी प्लॅन करून त्या आई वडिलांची जमीन परत आई वडिलांचे नाव केल्यावर मुलांची होणारी दशा व मागितलेली माफी असा एक एपिसोड करा धन्यवाद बाळासाहेब व सर्व टीम 32
@
@minakshichavan20833 years ago😂😂😂😂 खतरनाक इंग्रजी आहे बाळासाहेब आणि दुर्गाबाई यांना बघायला जाम मज्जा आली तुम्ही प्रत्येक एपिसोड मध्ये दाखवा आजचा तर एक नंबर परत उन्हाळ्यात घर बांधणार नाही बाळासाहेब 😂😂😂😂 46
@
@happyfeathers69933 years agoकास्टिंग एकदम झकास...नैसर्गिक अभिनय व गावात दररोज घडणारे प्रसंग ह्याचा उत्तम संगम म्हणजेच चां.चौ क....पूर्ण टिम साठी माझे प्रेम, शुभेच्छां, व शेकडो सुपर लाईकस... 2
@
@dineshkature8093 years agoहोळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा , दारिद्र ,आळस यांचे दहन होवो 🔥🔥 सर्वांच्या आयुष्यात आनंद , सुख , आरोग्य व शांती नांदो 👐😊 होळी पौर्णिमा निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..... 13
@ankushgaikwad46203 years agoबाळासाहेबांच पळण बघूनच जास्त हसू येत .... एक नंबर 27
@
@learnenglishwithdm99243 years agoनटूरे(nature) फटूरे (future) बाळासाहेब ग्रेट👌 32
@
@vaibhavtambe11243 years agoआज दुर्गा वहीनी ना बर्याच दिवसांनी बघुन बरे वाटले . त्यांच्या कलेला मानाचा मुजरा 9
@
@tanajidhawale58623 years agoआजचा भाग आवडला ।खूप सुंदर अभिनय। बाळासाहेब व दुर्गा चा अभिनय व संवाद खूप छान वाटले। 5
@
@varshamarathe78553 years agoमी चांडाळ चौकडी नियमितपणे पाहते,तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नवनवीन विषयांवर एपिसोड बनवत असतात आणि ते आशयघन असतात पण आज कुठेतरी एपिसोड चा आशय कमकुवत वाटला,कमेंट बद्दल सॉरी,पण तुमच्याकडून चांगल्या आणि नवनवीन विषयांची आम्हाला अपेक्षा कायमच राहील. ...7
@
@bhausaheblatke87043 years agoहोळीच्या सर्व टिमला शुभेच्छा .हा एपिसोड फक्त बाळासाहेब आणि दुर्गाताई यांनी गाजविला. फार मजा आली.,,👍👌 34
@
@ranjitveer80153 years agoरामभाऊ आणि बाळासाहेबा ची जोडी सुपर आहे 37
@
@kb96k433 years agoबाळासाहेब भर उन्हाळ्यात कानटोपी घालताय राव इथं कसलं गरम होतंय🤣🤣🤣🤣 133
@
@nikhilkor90633 years agoबाळासाहबांचा पोरगा पण छान अक्टिंग करतो 😂😂😂😂😂😂 3
@
@rajendrak65543 years agoबाळासाहेब एक नंबर चांडाळ चौकडी च्या करामती जगात एक नंबर 1
@
@sudhirmasal80593 years agoसंपूर्ण टीम साठी होळीच्या निमित्ताने शुभेछा 😂🤣😍 54
@
@akshayjavalgi74033 years agoही वेब सिरीज समाजात अनेक चंगले संदेश देत आहे, लोकांना आपल्या कलाकृतीतून हस्वण्यचा प्रेतन करत आहे 🙏 38
@
@ajinkyakandge28203 years agoतुमचं सगळं चांगलं आहे फक्त sound quality चांगली करा. 24
@
@dattatraysaykar61813 years agoचांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही राशीनकर 35
@
@bhimayedge25883 years agoबाळासाहेब तुमच्या नावावर घर सुध्दा नाही गावा ला भरी बायको च्या आरी🙏🙏🙏🙏 102
@
@Shubham_Gavli3 years agoतरीबी सांगतो बर का वहिनी मी बाळू नको काम टाळू 😅😅😅 रामभाऊ...! 50
@
@somnaththombare24323 years agoमराठी वेबसिरीज चा बादशहा असणारे बाळासाहेब आणि रामभाऊ साठी एक like बनतोच! कारण उभ्या महाराष्ट्रास खळखळून हसवण्यासाठी ते दर रविवारी सदैव तयार असतात! Happy Holi 👊👊👊👊👊👊👊👊 15
@
@rupali82623 years agoरामभाऊ - वहिनी मी तुमच्या मोठ्या भावा सारखा आहे ... बाळासाहेब - कोण नाही मोठा भाऊ आमच्या बायकोला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 201
@
@samadhanrandive89133 years agoरामभाऊ बाळासाहेब सुभाष राव पाटील ऐकच नंबर 1
@
@sanjaypatole13363 years agoदूर्गा ताईला माझा मनापासून धन्यवाद लय मालीका बघितले पन दुर्गा ताई सारखं काम कुठे च बघीतले नाही 66
@
@vaibhavchothe98433 years agoसुभाषराव ची भांडण मिटवण्यासाठी योग्य अध्यक्ष निवड 17
@
@sandiptodakari19833 years agoमी एक साधा व्यक्ती आहे कोरोना मुळे फार त्रास होत आहे हे आजार आहे का नाही काय कळत नाही पण काम बंद धंदा बंद पैसा नाही महागाई वाढ कस कराव सारख लाकडाऊन काय कळना जरा तुम्च्या कडून सरकार ला समजवा प्लीज 18
@
@govindasushir76063 years agoहा एपिसोड पाहून आमच्या गावातील नाटकाची आठवण आली सर्वांनी खुप चांगलं काम केलं 5
@
@gauravmane10693 years ago२ minut मध्ये २००० view हार्दिक अभिनंदन 15
@
@user-bj6cu9xh8j3 years agoबाळासाहेब राम भाऊ. सुभाष राव. पाटील सरपंच संण्जे राव.. खर सांगायच मन्ल तर आपला गावरान फिल्मप्रडोकसेन चाडाळ चौकटी च्या करामती हे कोणताही आपीसोड नाव ठेवण्यासारखा नाही कारण आता आपले आपीसोड 1.पासन 65. परेन्त यकदम छ्यानं आणि खुप खुप खुप भारी आहे.. आनी तसेच आज सीमगा ह्या निमित्ताने माझ्या लाडक्या कलाकारांना सीमगा याच्या हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..... 🙏 ...1
@
@akshaysuryavanshi36643 years agoबाळासाहेब: मी दारू मध्ये पण कमी पाणी टाकतो 😅😅😅😅 नाद नाय राव बाळासाहेबांच 😅😅👍 8
@
@abhijeetmanikeri70763 years agoEpisode ch nav Durga पाहिजे होत . अप्रतिम . 1
@
@t.a.jadhavyoutubecannal8563 years agoराव बाळासाहेब तुम्ही फारच झकास एक्टिंग करता राव तुम्ही राव सिनेमात मोठ्या पडद्यावर पाहिजे होतं😀😂😎😇😘🤗🤓😗🤡😜 1
@
@maheshkale42523 years agoबाळासाहेबांना आणि वहिनींना कोनाची नजर ना लागो खूप छान जोडी♥️ अप्रतीम अभिनय बाळासाहेब आणि रामभाऊ 8
@
@aabhisheaknarale26003 years agoबाळासाहेब साठी 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍करा 🙏 6
@
@pandurangjadhav58013 years agoआजची त्सुनामी छान होती, होळीच्या आपणा सर्व कलाकारांना शुभेच्छा.🌹. 19
@
@amitnannaware39983 years agoगना भाऊ बद्दल लयच भारी सांगतो कधी पण त्याच्या बोलण्याचं हसायला येत 13
@
@sharadlokhande77143 years agoBala saheb tummala hi patni shobti no1 jodi 2
@
@majakatta81773 years agoबाळासाहेबाच्या Nature साठी एक 👍like... 17
@
@rahulphapal30763 years agoसर्व टिमला होळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 19
@
@shivaji98733 years agoबाळासाहेब भाऊ रामभाऊ पाटील सुभाष भाऊ मी आपला आभारी आहे तुमी खूपच मनोरंजन करतात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 1
@
@bhimayedge25883 years agoताई एक नंबर काम केलात सर्व ताई ने जागरुक झाले फायजे 👌👌👌👌👌 19
@
@maheshkapse94433 years agoदुर्गा ताई-तो शाळेत पहिला येतोय.. बाळासाहेब- कुठल्या दाराने येतो इथल्या का तिकडल्या😂😅😂😂 7
@
@vandanasurvase84403 years agoजोङी 1च नंबर प्रत्येक दारुड्या लोकांची बायकोला असाच जिव लावा आणी बायकांना पण आपल्या नवर्याला असच समजुन घेतले तर100%. वाद थांबतील 3
@
@balajijadhav78523 years agoखरोखर बाळासाहेब यांचे मित्र खूप महान आहेत घर बांधण्याची काळजी घेतात राव 4
@
@user-sg7kj3ul8xlast month❤ बाळासाहेबांची भूमिका एकदम एकच नंबर
@
@sandipsolanke71223 years agoखरच बाळासाहेब तुमची आणि वैनीची जोडी खुप छान आहे. . 7
@
@jamirinamdar42223 years agoबाळासाहेब खूप छान संदेश दिला आपण : पाणी वाचेल तर सर्व वाचतील. 13
@
@kalyankasturesa55713 years agoराम कृष्ण हरी बाळासाहेब महाराज. 🙏🙏🙏 चांडाळ चौकडी च्या करामती या सर्व टिमला होळीचा व धुलीवंदन या सणाचा हार्दीक शुभेच्छा आम्ही नांदेडकर 2
@
@milindkakade9683 years agoबाळासाहेब लइच चहाटाळ राव तुम्ही पन वहिनीनी सगळ्यांचीच जिरावली भरतराव आजच्या अभिनयात तुम्ही टेन्शन स्क्रीप्ट मद्धेसुद्धा मिस्कील हसताना दिसले आजच्या भागात एक नंबर पात्र वहिनीच बरका 9
@
@kirantagavale78953 years agoदारू बंदी वर एक वेबसेरिज बनवा... मस्त होईल बाळासाहेब nice 20
@
@mr.shubham92863 years ago___👍Chandal chaukadi this is best web series best characters and like this Balasaheb. 👌👌👌. Balasaheb is very funny character Royal character._______/ all the best all team.👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍😘 9
@
@shivajitompe16063 years agoबाळासाहेब आणि दुर्गा वहिनी तुमची जोडी नंबर एक आहे 2
@
@ketanmargale80233 years agoKdak gana पहिलवान (भावी महाराष्ट्र केसरी )👍👍👍👍👍👍👍👍 2
@
@appa_patil_993 years ago🙏क्षमस्व left side चा volume येत नाही .... त्याचं तेवढं बघा....... बाकी सर्व खुप छान 👍 15
@
@piyush96253 years agoMe sarve vedio pahile aahe love you balasaheb 1
@kD-wg3sr3 years agoPura ka pura episode ko char chand laga diya reshma mulik jee ne kitna sahaj abhinay asli hindustani sundarta jhalakti hai rashmi mulik jee par . Agar ek second ka bhi role ho rashmi jee ka too episode super hit. .. balasaheb our Rashmi jee ne super bana dala episode ❤️❤️❤️❤️our mere dada 40 acres 😀😀too naad kula ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ ur blossom reshmi jee ❤️❤️❤️❤️ ...2
@
@ramapawar0073 years agoशुभ सकाळ ! होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 12
Related videos for चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.६५ | | Chandal Choukadichya Karamati Full Episode No.65:
👇👍 298
एक नंबर बाळासाहेब 😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌 156
... आजच्या भागातील यशाचं संपूर्ण श्रेय दुर्गाताईंना👍👍🙏🙏 14
सर्वांच्या आयुष्यात आनंद , सुख , आरोग्य व शांती नांदो 👐😊
होळी पौर्णिमा निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..... 13
एक नंबर 27
आम्ही राशीनकर 35
कारण उभ्या महाराष्ट्रास खळखळून हसवण्यासाठी ते दर रविवारी सदैव तयार असतात!
Happy Holi
👊👊👊👊👊👊👊👊 15
बाळासाहेब - कोण नाही मोठा भाऊ आमच्या बायकोला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 201
बाळासाहेब- कुठल्या दाराने येतो इथल्या का तिकडल्या😂😅😂😂 7
घर बांधण्याची काळजी घेतात राव 4
बाळासाहेबांची भूमिका एकदम एकच नंबर
पाणी वाचेल तर सर्व वाचतील. 13
नंबर एक आहे 2
त्याचं तेवढं बघा....... बाकी सर्व खुप छान 👍 15
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 12